बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

Online Quiz

परिसर अभ्यास भाग 1

हि चाचणी शिक्षकांकरिता असून इयत्ता 3 री व 4 थी च्या अभ्यासक्रमावर आधारित आहे....
  1. कोंबडीच्या अंड्यातुन पिल्लू बाहेर पडायला किती दिवस लागतात?

  2. 40 ते 45 दिवस
    20 ते 22 दिवस
    5 ते 10 दिवस

  3. पानगळीचा ऋतू कोणता?

  4. उन्हाळा
    पावसाळा
    हिवाळा

  5. इंद्रधनुष्याच्या कमानीत बाहेरचा रंग कोणता असतो?

  6. तांबडा
    हिरवा
    पिवळा

  7. सोडावाॅटरच्या बाटलीमध्ये कोणता वायू विरघळवलेला असतो?

  8. ऑक्सिजन
    हायड्रोजन
    कार्बन डाय ऑक्साईड

  9. दुधाचे दही बनण्यास कोणता घटक कारणीभूत आहे?

  10. सूक्ष्मजीव
    दुधातील स्निग्ध पदार्थ
    दुधातील साखर

  11. यमुना नदीच्या काठी वसलेले शहर कोणते?

  12. अहमदाबाद
    दिल्ली
    पाटणा

  13. शिंगाडे आणि मकाणे हे कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ आहेत?

  14. समुद्रातून मिळणारे
    प्राण्यांपासून मिळणारे
    वनस्पती पासून मिळणारे

  15. हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

  16. हायड्रोजन
    ऑक्सिजन
    नायट्रोजन

  17. ........... हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे?

  18. कळसूबाई
    हरिश्चंद्रगड
    अस्तंभा

  19. महाराष्ट्र राज्याची निर्मिती .......... रोजी झाली.

  20. 26 जानेवारी 1950
    1 मे 1960
    1 मे 1962

धन्यवाद....