ब्लॉगविषयी तांत्रिक मार्गदर्शन
मित्रहो, सध्या ब्लॉग वर अनेक गोष्टी Downloading साठी उपलब्ध असतात. मात्र काही तांत्रिक माहितीच्या अभावी त्या Download करताना अडचणी येतात. त्यासाठी काही उपाय मी सुचवत आहे.
Android device वर blog शक्यतो UC Browser मध्ये open करावा. UC browser mini मध्ये करू नये. ब्लॉग open केल्यावर blog च्या तळाशी ' वेब आवृत्ती पाहा' किंवा 'view web version' या tab वर click करा. म्हणजे blog वरील सर्व options दिसतील. mobile version मध्ये काही options दिसत नाहीत. Blog च्या तळाशी असे options नसतील तर काहीही करण्याची गरज नाही.
आता blog वरून downloading कसे करायचे ते पाहू. Blogger (ब्लॉग बनवणारा ) बर्याचदा अनेक गोष्टी आपल्या Dropbox मध्ये add करतात व त्या links blog वर उपलब्ध करून दिलेल्या असतात.
अशावेळी Downloading साठी दोन पर्याय उपलब्ध असतात.
1. संबंधित link वर click केल्यावर यादी open होते. यादितील फक्त एका link वर click केल्यावर नवीन windows open होईल. आता वरच्या उजव्या कोपर्यात खाली दिशा दाखवत असलेल्या बाणावर click करा ( हा बाण active होण्यास काही सेकंद वेळ लागेल )
त्यानंतर Direct download या बटनावर click करा. पुन्हा येणाऱ्या pop up window मध्ये Download बटनावर click करा. Downloading सुरू झालेले दिसेल.
2. जर आपल्या Android device वर Dropbox app install केलेले असल्यास वरील प्रमाणे steps करा. फक्त Direct download या बटनावर click करण्याऐवजी Add to my Dropbox या बटनावर click करा. नंतर open होणाऱ्या window मध्ये email id व password टाकून login करावे लागेल. त्यानंतर सर्व Data तुमच्या Dropbox मध्ये add होतो. तुमच्या Dropbox मधून ते download करता येईल. पुन्हा पुन्हा sign in येत असल्यास मोबाईलफोनच्या Application setting मध्ये जाऊन Reset apps preferences वर click करा.
कधीकधी blogger ने google drive मध्ये add केलेल्या गोष्टींच्या links दिलेल्या असतात. अशावेळी ब्लॉग google chrome या browser मधून open करणे सोयीचे होते.
अशावेळी Add to my drive केल्यावर संबंधित link आपल्या Drive मध्ये add होते. नंतर तुमचे Drive app open करून Download करू शकता.
अशावेळी Downloading साठी दोन पर्याय उपलब्ध असतात.
त्यानंतर Direct download या बटनावर click करा. पुन्हा येणाऱ्या pop up window मध्ये Download बटनावर click करा. Downloading सुरू झालेले दिसेल.
अशावेळी Add to my drive केल्यावर संबंधित link आपल्या Drive मध्ये add होते. नंतर तुमचे Drive app open करून Download करू शकता.