Download e - Aadhaar

आधार pdf मध्ये Download करण्यासाठी खालील link google chrome मध्ये open करा. त्यानंतर google chrome setting मध्ये जाऊन   request desktop site on करा.

याआधी आपल्याला आधार पावती नंबर माहिती असावा. या site वर तो नंबर बरोबर उलट क्रमाने space किंवा चिन्हे न टाकता  टाकायचा आहे.


आपल्याकडे आधार पावती नसेल पण आधार नंबर आहे. अशावेळी e Aadhaar Downloading साठी आपल्याला आधार नोंदणी केली त्यावेळी दिलेला mobile no टाकावा टाकतो. तो नंबर नसेल तर आपणास आधार Download करता येत नाही.
e - Aadhaar