रविवार, १८ जानेवारी, २०२६
tet पात्र अपात्र शिक्षक माहिती पत्र
*📌 वरील टीईटी शिक्षक संख्या माहिती सादर करणेबाबत आवाहन...*
यात माहिती देताना सन 2011 ची तारीख ही 29 जुलै 2011 अशी पकडावी तर वयानुसार माहितीसाठी ची तारीख ही 1 सप्टेंबर 2025 पकडावी..
शेवटच्या कॉलम मधील Teachers exempmted from TET (if any, with justification)
अर्थात शिक्षक
TET मधून सूट असलेले (जर असेल तर, कारणासह)
यात जे 30 ऑगस्ट पर्यंत 53+ वय झालेले असतील त्यांची संख्या अपेक्षित आहे.. कारण त्या तारखेपर्यंत त्यांच्या सेवेची 5 वर्ष पेक्षा कमी सर्व्हिस शिल्लक असेल म्हणून..
कारण देतांना service remains less than 5 years.. असा शेरा द्यावा..
या माहितीचा उपयोग केंद्र सरकार TET निर्णयामुळे प्रभावित होणाऱ्या शिक्षकां बाबत त्यांना सेवसंरक्षण कसे देता येईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी करणार आहे..
म्हणून कृपया वस्तुनिष्ठ माहिती द्या, कुणीही घाबरू नका.. धन्यवाद👏🏻👏🏻
*टीप- आपला हा समूह फक्त पीडीएफ साठी असला तरी ही पोस्ट टाकणे आपल्या सर्वांसाठी आवश्यक होते...आपल्या पीडीएफ ग्रुप ला जवळपास 45 ते 50 हजार बांधव जोडलेले आहेत.. सर्व सदस्य महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यामधील आहेत..त्यामुळे हा मेसेज या ग्रुपच्या माध्यमातून सर्वच तालुक्यांमध्ये निश्चितपणे जाईल... सर्व जिल्ह्यांमध्ये देखील जाईल म्हणून पोस्ट करत आहे क्षमस्व...🙏🏻*